Category Festivals

श्रीगणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

आमचा बाप्पा . रामानुज आणि भार्गवी ने पुरेपूर सहभाग घेतला या सर्व रंगकाम आणि सजावटीसाठी. साहित्य : सर्व Reused लाकूड , बांबू , शेण, गेरू , चुना , teracotta माती, दोरी, कापड, teracotta मातीची भांडी, मातीचा दिवा, बांबू लॅम्प, लाकडी…

राजवाडा आकाशकंदील संपूर्ण sold out!

काजवाची नाविन्यपूर्ण कलाकृती असलेल्या ‘राजवाडा’ आकाशकंदीलास संपूर्ण महाराष्ट्रातून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद . Launch केल्यानंतर पहिल्याच दिवशी 37 कंदील book झाले. त्यानंतर हळूहळू सर्व संपत गेले. आपल्या कलाकृतीला अशी उत्स्फूर्त मान्यता आणि पसंती मिळणे हे आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे…