श्रीगणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

आमचा बाप्पा ????.

रामानुज आणि भार्गवी ने पुरेपूर सहभाग घेतला या सर्व रंगकाम आणि सजावटीसाठी.

साहित्य : सर्व Reused

लाकूड , बांबू , शेण, गेरू , चुना , teracotta माती, दोरी, कापड, teracotta मातीची भांडी, मातीचा दिवा, बांबू लॅम्प, लाकडी कलाकृती, फुले, पाने, काही tools आणि आत्मीयता.

खूप छान अनुभव आणि realizations!