
2,570
Kajva
Kajva represents smart thinking and innovative doing. Fueled by bright ideas, our mission is to crea
1 week ago
आरसा देवळी 😊![]()
विनंतीनुसार तयार करून दिलेली शुभ्र पांढरी देवळी!![]()
Material : MDF, Mirror, खण saree cloth.
Size And Price :
22 x 30 inch 6600Rs
6 x 10 inch 650Rs each. ![]()
Order completion time approx 25 days![]()
Music Credit to Bhai movie P.L. Deshpande sir
#काजवा #kajva #mirror #zarokhamirrorart #zarokha #devalee #Devali #देवळी #pune #HomeDecor #homesweethome
... See MoreSee Less
2 months ago
लाकडी देवळी फ्रेम.या देवळी फ्रेम आम्ही लाकूड किंवा mdf carving करून तयार करतो. यांच्या sizes customisable आहेत. background रंग किंवा कापड customize करता येऊ शकते. Max size can be 4 ft x 6 ft.ही देवळी फ्रेम विविध प्रकारे वापरात येऊ शकते. तुम्हाला काही कल्पना सुचल्या असतील तर आम्हाला comment मधे नक्की कळवा 😊किंमत मटेरियल, background आणि size वर अवलंबून आहे.अधिक माहिती साठी संपर्क 7798633344Shailesh Badgujar,Founder and Creative engineer at Kajva#kajva #काजवा #देवळी #Devali #zaroka
... See MoreSee Less
3 months ago
4 months ago
4 months ago
शैलेश बडगुजर आणि टीम आनंदाने सादर करीत आहेत..![]()
आकाशकंदील महोत्सव!![]()
कधी ? : २५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर , सकाळी ११ ते रात्री ८.३०
कुठे ? : काजवा स्टोर.
मंगलप्रभा सोसायटी, पाईपलाईन रोड,
शिंदेवस्ती, रावेत, पिंपरी-चिंचवड.![]()
इथे छोटे, मोठे, कागदी, कापडी, खणाचे, बांबूचे, लाकडाचे असे सर्व आत्मीयतेने तयार केलेले ‘सुंदर’ व पर्यावरणपूरक आकाशकंदील एकाच छताखाली उपलब्ध असतील.![]()
आपल्या सुंदर घराला सुशोभित करण्यासाठी आणि आपली दिवाळी अधिक उजळवण्यासाठी काजवाचे सुंदर आकाशकंदील आपली वाट पाहत आहेत..![]()
एकदा अवश्य भेट द्या. ही पोस्ट आपल्या प्रियजनांना share करा 😊![]()
काजवा कंदील.. आनंदाचा कंदील! ![]()
शैलेश बडगुजर
Founder And Creative Engineer at Kajva
7798633344![]()
#काजवा
#काजवाकंदिल
#काजवाआकाशकंदिल
#kajva
#kajvakandil
#kajvaakashkandil
... See MoreSee Less