राजवाडा आकाशकंदील संपूर्ण sold out!

काजवाची नाविन्यपूर्ण कलाकृती असलेल्या ‘राजवाडा’ आकाशकंदीलास संपूर्ण महाराष्ट्रातून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ????.

Launch केल्यानंतर पहिल्याच दिवशी 37 कंदील book झाले. त्यानंतर हळूहळू सर्व संपत गेले.

आपल्या कलाकृतीला अशी उत्स्फूर्त मान्यता आणि पसंती मिळणे हे आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे ????. हा प्रतिसाद, पुढील वर्षी अधिक उत्तम designs आणण्यासाठी प्रेरणा देत आहे ????.

हे सर्व तुमच्या दृश्य आणि अदृश्य सहकार्याशिवाय आणि support शिवाय अजिबात शक्य नाही. आपल्या सर्वांचे आभार ????.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *