Category Nature

Special baby Walker.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका गृहिणीचा कॉल आला. त्या म्हणत होत्या त्यांच्या 19 महिन्यांच्या मुलासाठी चालण्यास काही अडचणी येत आहेत, त्याकरिता चालताना balance आणि आधार व्हावा असा त्यांच्या डॉक्टरांनी suggest केलेला regular पेक्षा वेगळा आणि थोडा उंच पांगुळगाडा/baby walker तयार करून…