Special baby Walker.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका गृहिणीचा कॉल आला. त्या म्हणत होत्या त्यांच्या 19 महिन्यांच्या मुलासाठी चालण्यास काही अडचणी येत आहेत, त्याकरिता चालताना balance आणि आधार व्हावा असा त्यांच्या डॉक्टरांनी suggest केलेला regular पेक्षा वेगळा आणि थोडा उंच पांगुळगाडा/baby walker तयार करून हवा होता.

त्यांच्या गरजा समजून काही design पर्याय त्यांना मांडले. त्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यातील एक निवड केली. आमच्या टीम ने त्यांना हवा तसा बनवून दिला.

अडचण समजून त्याप्रमाणे पर्याय उपलब्ध करून देणे आम्हाला आवडते. आता हा special पांगुळगाडा त्या बाळास चालण्यासाठी मदतगार ठरत आहे ही भावना आम्हाला पुढे चालण्यास ऊर्जा देते.

शैलेश बडगुजर,
Creative Engineer at Kajva
7798633344

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *