आश्चर्याचा सुखद धक्का

चक्क Pushkaraj Chirputkar at Kajva .

कालच्या स्टॉल वरील सामानाची पुन्हा एकदा store ला आज लावणी चालू होती आणि अचानक सुप्रसिध्द अभिनेता पुष्कराज यांची काजवा दुकानात entry झाली ????.

माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता हा. मागे त्यांनी एकदा भेट दिली होती काजवाला. आता त्यांना पुन्हा एकदा काही लाकडी खेळणी आणि सजावटीच्या वस्तू हव्या होत्या म्हणून मुंबईला शूटिंग ला जाताना आवर्जून भेट दिली याचा खूप आनंद वाटला ????. अश्या कामाच्या आनंदी पावत्या मिळत असतात तेव्हा समाधान वाटते.

फारच साधे, सरळ आणि jolly व्यक्तिमत्व आहे पुष्कराज ????. Celibrity असल्याचा कुठलाच आव नाही उलट एक मित्र असल्याचा अनुभव आला.

Shailesh Badgujar,
Founder and creative engineer at Kajva,
7798633344

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *