
Jewellery Organiser Portable Storage Box
₹750.00
Jewellery Organizer Portable Storage Box Case with Dividers Container for Rings, Earrings, Necklace Home Organizer
परंपरा आणि कलाकुसरीचे परिपूर्ण मिश्रण म्हणजे हा ज्वेलरी बॉक्स. इको-फ्रेंडली हँडमेड पेपर आणि आलिशान कॉटन सिल्कपासून आत्मियतेने तयार केलेला, हा आकर्षक बॉक्स पारंपारिक भारतीय साडी डिझाईन्स दाखवतो ज्यामुळे त्याच्या सौंदर्यात विशेष भर पडत आहे.
याच्या आत तुम्हाला चार प्रशस्त कप्पे असलेले विचारपूर्वक डिझाइन केलेले लेआऊट मिळेल, जे तुमच्या आवडीच्या दागिनने व्यवस्थित ठेवण्यासाठी आदर्श आहे.
बॉक्समध्ये एक सुंदर मिरर देखील समाविष्ट आहे.
घटक : ज्वेलरी बॉक्स. इको-फ्रेंडली हँडमेड पेपर आणि आलिशान कॉटन सिल्क, पुठ्ठा आणि आत्मियता
आकार – 3.5 × 3.5 x 5 इंच
This jewellery box is a perfect blend of tradition and craftsmanship. Lovingly crafted from Eco-friendly handmade paper and luxurious cotton silk, this attractive box showcases traditional Indian Saree designs, adding to its beauty.
Inside you will find a thoughtfully designed layout with four spacious compartments, ideal for keeping your favorite jewelry organized. The box also includes a beautiful mirror.
Components: Jewelry Box. Eco-friendly handmade paper and luxurious cotton silk, cardboard and emotions.
Size – 3.5 × 3.5 x 5 inches