Cover for Kajva
2,522
Kajva

Kajva

Kajva represents smart thinking and innovative doing. Fueled by bright ideas, our mission is to crea

1 month ago

Kajva
परंपरा आणि कलाकुसरीचे परिपूर्ण मिश्रण म्हणजे हा ज्वेलरी बॉक्स. इको-फ्रेंडली हँडमेड पेपर आणि आलिशान कॉटन सिल्कपासून आत्मियतेने तयार केलेला, हा आकर्षक बॉक्स पारंपारिक भारतीय साडी डिझाईन्स दाखवतो ज्यामुळे त्याच्या सौंदर्यात विशेष भर पडत आहे. याच्या आत तुम्हाला चार प्रशस्त कप्पे असलेले विचारपूर्वक डिझाइन केलेले लेआउट मिळेल, जे तुमच्या आवडीच्या दागिनने व्यवस्थित ठेवण्यासाठी आदर्श आहे. बॉक्समध्ये एक सुंदर मिरर देखील समाविष्ट आहे. हा ज्वेलरी बॉक्स रक्षाबंधनासाठी एक अर्थपूर्ण भेटवस्तू आहे. परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या या रक्षाबंधन उत्सवात, या हस्तनिर्मित खजिन्याने तुमच्या प्रियजनांना आनंदित करा.घटक : ज्वेलरी बॉक्स. इको-फ्रेंडली हँडमेड पेपर आणि आलिशान कॉटन सिल्क, पुठ्ठा आणि आत्मियताआकार - 3.5 × 3.5 x 5 इंचकिंमत ६०० रुपयेस्वागतमूल्य ५५० रुपयेउपलब्ध रंग व्हिडीओ मधे दाखवल्याप्रमाणे.Limited Edition.ऑर्डर साठी WhatsApp 7798633344शैलेश बडगुजर,Founder And Creative Engineer at Kajva #kajva #काजवा #rakhibandhan #रक्षाबंधन #राखी #rakhi #rakhigifts #ecofriendly #ecofriendlygifts #gifts ... See MoreSee Less
View on Facebook

2 months ago

Kajva
Corporate Gift Hamper!नुकतेच, पुण्यातील नामांकीत कंपनी साठी पूर्ण पर्यावरणपूरक gift hamper ची आवश्यकता होती. त्यापमाणे हस्तनिर्मित कागदाची ज्यूट डायरी आणि pen holder निवडले गेले. आपणही असे गिफ्टिंग प्लान करत असाल तर या प्रकारच्या वस्तू आणि कलाकृतींचा विचार करू शकता. शैलेश बडगुजर,Founder And Creative Engineer at Kajva7798633344#काजवा #kajva #handmade #corporategifts #corporategifting #ecofriendly #eco #ecofriendlyproducts #ecofriendlygifts ... See MoreSee Less
View on Facebook

2 months ago

Kajva
हे ‘स्वावलंबन’ आणि ‘स्व’तंत्रता या साठी पूरक वाटते.#काजवा #kajva ... See MoreSee Less
View on Facebook

3 months ago

Kajva
हे आपणही करूया आणि मुलांनाही याचा अनुभव देऊया 😊#काजवा #kajva #realizations ... See MoreSee Less
View on Facebook