लकडी की काठी, काठी पे घोडा !

फोटोग्राफरच्या गरजेप्रमाणे आणि मुलांना खेळता येईल असा मजबूत rocking horse तयार करण्यात आला. 1 ते 4 वर्षांच्या मुलांना खेळण्यासाठी किंवा फोटो फ्रेम मध्ये रुबाबात फोटो काढून घेण्यासाठी हा घोडा तयार आहे ????

आशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण creatives तयार करायला आम्हाला आवडते. यातून Customized गरजेला उत्तर शोधण्यातील मजा अनुभावायला मिळत आहे.

अपल्यालादेखील अशा काही customized requirements असतील तर आमच्याशी संपर्क करू शकतात.
संपर्क क्रमांक 7798633344

Shailesh Badgujar,
Founder and Creative Engineer at Kajva
7798633344

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *