Category Playtime

लकडी की काठी, काठी पे घोडा !

फोटोग्राफरच्या गरजेप्रमाणे आणि मुलांना खेळता येईल असा मजबूत rocking horse तयार करण्यात आला. 1 ते 4 वर्षांच्या मुलांना खेळण्यासाठी किंवा फोटो फ्रेम मध्ये रुबाबात फोटो काढून घेण्यासाठी हा घोडा तयार आहे आशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण creatives तयार करायला आम्हाला आवडते. यातून…